अखेर कमलनाथ सरकार कोसळले

भाजपला काम पसंत नसल्याचा कमलनाथ यांचा आरोप भोपाळ: अखेर मध्य प्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार १५ महिन्यातच कोसळले आहे. कमलनाथ यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असून राज्यपाल लालजी टंडन यांची भेट … Continue reading अखेर कमलनाथ सरकार कोसळले